शोएब इब्राहिमचे बाहेर सुरू अफेअर, दीपिका कक्कर हिने शेअर केला फोटो, म्हणाली, माझी सवत...

21 July 2024

Created By:  Shital Munde

दीपिका कक्करने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केल्यापासून ती अभिनयापासून दूर आहे

व्लॉगच्या माध्यमातून दीपिका कक्कर ही चाहत्यांच्या संपर्कात असते

नुकताच दीपिका कक्कर हिने एक फोटो शेअर करत हैराण करणारा खुलासा केलाय 

दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिमचा फोटो शेअर केलाय

या फोटोमध्ये शोएब इब्राहिम हा मोबाईलमध्ये बिझी दिसत आहे 

दीपिका कक्करने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्या सवतीसोबत खूप बिझी आहे 

यासोबतच दीपिका कक्कर हिने हसण्याचे इमोजीही शेअर केले आहेत