'आई कुठे काय करते' मालिकेचा अंतिम भाग आता जवळ आला आहे

28 November 2024

Created By: आयेशा सय्यद

मालिका संपत असतानाच मालिकेतील कलाकार भावूक झालेत

या मालिकेत गौरी हे पात्र साकारणाची अभिनेत्री गौरी कुलकर्णी...

गौरीने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत

"आयुष्याच्या वहीत दुमडून ठेवलेलं खूणेचं पान म्हणजे माझ्यासाठी ही सिरियल होती आणि राहील"

या मालिकेने मला सर्वकाही दिलं,  ओळख दिली, चांगली माणसं दिली, असं गौरीने म्हटलं आहे

पाहा व्हीडिओ... 

'मुरांबा'मधील दोन वेण्यावाली रमा खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस