ब्रेस्ट कॅन्सरचे दु:ख विसरून हिना खानने केली शूटिंगला सुरूवात, अभिनेत्रीचे ते...
15 July 2024
Created By: Shital Munde
हिना खान हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे
हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत
ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार सुरू असतानाच आपले सर्व दु:ख विसरून शूटिंगवर हिना परतलीये
हिना खानने काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत
यावेळी शूटिंगसाठी मेकअप करताना हिना खान ही दिसत आहे
आपले शरीरावरील जखमा लपवतानाही हिना खान दिसत आहे
हिना खान हिने अजून हार मानली नसल्याचे या फोटो आणि व्हिडीओवरून दिसत आहे