लाखो दिलों की धडकन, म्हणजेच प्रेक्षकांचं लाडकं 'फुलपाखरू'... 

02 December 2024

Created By: आयेशा सय्यद

अर्थातच प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळे... 

हृता दुर्गुळे हिने साकारलेली 'फुलपाखरू' अर्थात वैदेही ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती

'फुलपाखरू'चा क्यूट अंदाज प्रेक्षकांना आवडला होता

हृताने खऱ्या आयुष्यात तिचा लूक बदलला आहे

हृताने नवा हेअरकट केलाय, याची सोशल मीडियावर चर्चा होतेय

पाहा व्हीडिओ... 

मिस्टर ॲण्ड मिसेस गावकर...; सोनाली आणि अभिषेकच्या लग्नातील खास क्षण