‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील भुवनेश्वरी... 

04 December 2024

Created By: आयेशा सय्यद

अभिनेत्री कविता मेढेकर हिने भुवनेश्वरी ही भूमिका साकारली आहे 

कविता मेढेकर सोशल मीडियावरदेखील अॅक्टिव्ह असते

कविता मेढेकर हिचा ग्लॅमरस अंदाज... 

सिंपल साडीतील कविताचा खास लूक... 

कविता मेढेकर हिचा हा वेस्टर्न आऊटफिटमधील लूक... 

कविताचा भुवनेश्वरी साकारतानाचा लूक.. 

मिस्टर ॲण्ड मिसेस गावकर...; सोनाली आणि अभिषेकच्या लग्नातील खास क्षण