Prajakta Mali (26)

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

11 September 2024

Created By: आयेशा सय्यद

Tv9-Marathi
Prajakta Mali (19)

ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते

Prajakta Mali :आताही तिने एक व्हीडिओ शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय

आताही तिने एक व्हीडिओ शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय

Prajakta Mali ; प्राजक्ताचा 'प्राजक्तराज' हा पारंपरिक ज्वेलरीचा ब्रँड आहे

प्राजक्ताचा 'प्राजक्तराज' हा पारंपरिक ज्वेलरीचा ब्रँड आहे

या ब्राँडने धमाकेदार कामगिरी केली आहे

ऑगस्ट 2024 मध्ये 'प्राजक्तराज' ने चांगली कमाई केली आहे

ही आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे, याचा खूप आनंद आहे असं प्राजक्ताने सांगितलं 

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!