अभिनेत्री प्राजक्ता माळी तिची परखड मतं मांडत असते
22 August 2024
Created By: आयेशा सय्यद
एका मुलाखती दरम्यान प्राजक्ताने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'बाबत एक विधान केलंय
प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करते
या टीममधलं सर्वात आवडतं कोण? असा प्रश्न तिला विचारण्यात आला
तेव्हा या टीममधला समीर चौगुले माझा सर्वात आवडता कलाकार आहे, असं तिने सांगितलं
'वाह दादा वाह' म्हणत प्राजक्ता समीरच्या पंचला दाद देत असते
प्राजक्ताचं सूत्रसंचालनही प्रेक्षकांना आवडतं
ओळखलंत का? रिंकू राजगुरुने शेअर केला तिच्या ‘हिरो’सोबतचा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा