अभिनेत्री रसिका सुनिलची खास पोस्ट

23 September 2024

Created By: आयेशा सय्यद

रसिका सुनिल हिने क्लासी आऊटफिटमध्ये फोटोशूट केलंय

पिच कलरच्या ड्रेसमधील फोटो रसिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत

तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे

खूपच सुंदर दिसत असल्याचं तिच्या चाहत्याने म्हटलंय

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रसिकाने सिनसृष्टीत पदार्पण केलं

या मालिकेतील शनाया ही भूमिका प्रचंड गाजली

समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत