जुळ्या मुलींची आई होताच रूबिना दिलैकने सोडले अभिनय क्षेत्र?, म्हणाली, कधीही...

20 September 2024

Created By : Shital Munde

अभिनेत्री रूबिना दिलैक हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे

रूबिना दिलैकने काही दिवसांपूर्वीच दोन मुलींना जन्म दिलाय

मुलांना जन्म दिल्यापासून रूबिना दिलैक ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे

रूबिना दिलैक पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार की नाही हा प्रश्न उपस्थित केला जातोय

यावर अभिनेत्रीने पहिल्यांदाच भाष्य केले आहे रूबिना दिलैकने आपले मत मांडले आहे

रूबिना दिलैक म्हणाली की, मी अभिनय सोडला नाहीये

रूबिना दिलैक म्हणाली की, मी अभिनय सोडला नाहीये