सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय

15 September 2024

Created By: आयेशा सय्यद

लाडक्या कलाकारांच्या घरीही बाप्पा विराजमान झालाय

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतील अप्पीच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान आहेत

अप्पी अर्थात अभिनेत्री शिवानी नाईकने तिच्या घरच्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

सिंपल पण तितकीच आकर्षक सजावट बाप्पासाठी करण्यात आलीय

असाच सदैव पाठीशी राहा, असं म्हणत शिवानीने फोटो पोस्ट केलेत

बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो, अशी कमेंट तिच्या चाहत्याने केलीय

पाहा व्हीडिओ... 

'सैराट'च्या पहिल्या कमाईतून रिंकू राजगुरुने काय खरेदी केलं होतं?