अभिनेत्री श्रेया बुगडेने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केलीय

19 September 2024

Created By: आयेशा सय्यद

ऑरेंज कलरच्या साडीतील फोटो श्रेयाने शेअर केले आहेत

फूल ही फूल याद आते हैं, आप जब जब भी मुस्कुराते हैं, असं श्रेयाने म्हटलं आहे

श्रेयाच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी पसंती दिलीय 

कमेंट करत तिच्या फोटोंना दाद दिलीय

खूपच सुंदर दिसतीयेस, असं एका चाहत्याने म्हटलंय

 नेहमी सारखीच छान दिसत आहेस, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय

समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत