Created By: Shailesh Musale

वयासोबत सौंदर्यही वाढत चाललंय, श्वेता तिवारीचे फोटो पाहून चाहते घायाळ

टेलिव्हिजन इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री श्वेता तिवारी आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांना प्रभावित करत आहे.

अभिनेत्री 40 वर्षांची झाली आहे, परंतु आजही ती सौंदर्याच्या बाबतीत तशीच आहे.

तिचे सौंदर्य पाहून सर्वजण तिची 20-25 वर्षांच्या मुलींशी तुलना करतात.

श्वेता तिवारीने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटोशूट तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे,

ज्यामध्ये ती ऑलिव्ह ग्रीन जंपसूटमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

अभिनेत्रीचे सदाबहार सौंदर्य पाहून चाहते पुन्हा एकदा तिचे वेडे झाले आहेत.