पहिला पती स्मलगर, बाॅयफ्रेंड सायको, आता दुसरा पती..,  'या' अभिनेत्रीच्या आयुष्यात थेट...

1 February 2024 

अभिनेत्री स्मृती खन्ना हिने हिट मालिका केल्या आहेत

स्मृती खन्ना ही कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते

पहिला पती थेट स्मृती खन्ना हिचा स्मलगर निघाला

त्यानंतर ती एका मुलाच्या प्रेमात पडली जो थेट सायको निघाला

आता अभिनेता गाैतम याच्यासोबत लग्न केले

विशेष म्हणजे अभिनेत्रीचे आणि गाैतमचे तीन वर्षांचा बाळ देखील आहे 

आता अभिनेत्री सुखामध्ये आयुष्य जगते