या अभिनेत्रीला ओळखलंत का?

02 December 2024

Created By: आयेशा सय्यद

ही दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री स्नेहलता वसईकर... 

स्नेहलता वसईकर 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेत काम करतेय

स्नेहलताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत

तिच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होतेय

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत स्नेहलताने सोयराबाईंची भूमिका साकारली होती

पाहा व्हीडिओ... 

मिस्टर ॲण्ड मिसेस गावकर...; सोनाली आणि अभिषेकच्या लग्नातील खास क्षण