लग्नाला दोन महिने पूर्ण होताच गोविंदाच्या भाचीने दिली गुडन्यूज, फोटो...

19 July 2024

Created By:  Shital Munde

गोविंदाची भाची आणि अभिनेत्री आरती सिंहचे लग्न काही दिवसांपूर्वीच झाले

आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत गुडन्यूज दिलीये

आरती आणि दीपक चाैहान यांच्या लग्नाला आता तीन महिने पूर्ण होतील

आता कुठे त्यांचे लग्न रजिस्टर झाले आहे, याचीच पोस्ट तिने शेअर केली

ही पोस्ट शेअर करत तिने काही खास इमोजीही शेअर केले आहेत 

आता आरती आणि दीपक लिगली पती पत्नी आहेत 

आता आरती सिंह हिने शेअर केलेली ही पोस्ट चांगली व्हायरल होताना दिसत आहे