Anjali Aroda - 'कच्चा बादाम गर्ल'चा धमाका थेट मुंबईमध्ये खरेदी केले कोट्यवधीचे घर

'कच्चा बादाम गर्ल'चा धमाका थेट मुंबईमध्ये खरेदी केले कोट्यवधीचे घर

03 December 2023

Created By: Shital Munde 

Tv9-Marathi
Anjali Aroda - आलिशान कारनंतर अंजली अरोडाने मुंबईमध्ये घर खरेदी केले

आलिशान कारनंतर अंजली अरोडाने मुंबईमध्ये घर खरेदी केले

Anjali Aroda - या घराचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले

या घराचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले

Anjali Aroda - हे फोटो घराच्या पूजेचे दिसत आहेत, अंजली संपूर्ण कुटुंबासोबत दिसतंय

हे फोटो घराच्या पूजेचे दिसत आहेत, अंजली संपूर्ण कुटुंबासोबत दिसतंय

या फोटोंमध्ये अंजलीच्या घराची झलक दिसत आहे

या फोटोंवरून हे स्पष्ट होत आहे की, तिचे हे घर आलिशान आहे 

अंजली अरोडाला अनेकांनी विचारले की, इतके पैसे कुठून आले

अंजलीच्या घराचे हे फोटो तूफान व्हायरल होत आहेत