'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतील कलेक्टर अपर्णा... 

27 October 2024

Created By: आयेशा सय्यद

अप्पी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीकडून सोशल मीडियावर फोटो शेअर

अभिनेत्री शिवानी नाईक हिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलेत

'झी मराठी अवॉर्ड 2024' साठी शिवानीने खास लूक केला होता

तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

खूपच सुंदर दिसत असल्याची कमेंट नेटकऱ्यांनी केलीय

पाहा व्हीडिओ... 

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस