अरमान मलिक याने दुसऱ्या पत्नीसोबतचे बेडरूममधील 'ते' फोटो केले शेअर, पहिल्या पत्नीने थेट...

13 oct 2024

Created By: Shital Munde

अरमान मलिक हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे

आता नुकताच अरमान मलिक याने दुसरी पत्नी कृतिका मलिक हिच्यासोबतचे रोमांटिक फोटो शेअर केले

अरमानने कृतिका मलिकसोबतचे बेडरूमधील फोटो शेअर केले

या फोटोमध्ये अरमान आणि कृतिका मलिक हे व्हाईट बाथरोबमध्ये दिसत आहेत

एका फोटोमध्ये अरमानची किस घेतानाही कृतिका मलिक ही दिसत आहे 

दोघांनी अत्यंत रोमांटिक असे फोटो शेअर केले आणि या फोटोवर अरमानची पहिली पत्नी पायल हिने कमेंट केलीये

दोघांनी अत्यंत रोमांटिक असे फोटो शेअर केले आणि या फोटोवर अरमानची पहिली पत्नी पायल हिने कमेंट केलीये