सुहागन टीवी शो फेम डॉलफिन दुबेला मकर संक्रांतीचा सण साजरा करणं विशेष आवडतं. आईने सणांच महत्त्व समजावल्याच तिने सांगितलं.

 14th jan 2025

Created By: Dinanath Parab

डॉलफिनने सांगितलं की, तिचे वडील मुस्लिम आणि आई हिंदू आहे. त्यांच्यासोबत अभिनेत्रीने सर्व सण साजरे केलेत.

 14th jan 2025

Created By: Dinanath Parab

माझा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला. पण माझी आई हिंदू कुटुंबातून येते. म्हणून लहानपणापासून आम्ही  सर्व सण साजरे केले.

 14th jan 2025

Created By: Dinanath Parab

मकरसंक्रातीच महत्त्व सांगताना आई म्हणाली की, अंधारावर प्रकाशाचा विजय, वाईटावर चांगल्याचा आणि  निराशेवर आशेचा विजय

 14th jan 2025

Created By: Dinanath Parab

डॉलफीन म्हणाली की, माझं लग्न ब्राह्मण कुटुंबात झालं. आता मी नवऱ्यापासून वेगळी झालीय. पण नेहमीच सासरी  सुद्धा मी हे सण साजरे केले.

 14th jan 2025

Created By: Dinanath Parab

या दिवशी आम्ही सूर्य देवतेची पूजा करतो. आजही माझे पूर्व पती, मुलगी कामाक्षीसोबत सेलिब्रेशनसाठी मिठाई, पतंग आणि वस्तू घेऊन येतात.

 14th jan 2025

Created By: Dinanath Parab

सास माँ बहू बेटी होती हैं, हमार सौतन हमार सहेली, तू आशिरी और हम बाहुबली सारख्या मालिकांमध्ये काम केलय.  

 14th jan 2025

Created By: Dinanath Parab