Irina Rudakova (22)

बिग बॉस फेम इरिना रूडाकोवाचा खास लूक...

10 September 2024

Created By: आयेशा सय्यद

Tv9-Marathi
Irina Rudakova (20)

गणपतीसाठी इरिनाने खास मराठमोळा लूक केलाय

Irina Rudakova (18)

इरिनाने साडी नेसली आहे, त्याला साजेशी ज्वेलरीही परिधान केलीय

Irina Rudakova (1)

गणपतीसाठी तयार होतेय, असं म्हणत इरिनाने हे खास फोटो शेअर केलेत

वेस्टर्न आऊटफिटवर टिकली लावत तिने मराठी टच दिलाय

मराठी संस्कृती जपणारी एक अमराठी व्यक्ती, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्या लूकला पसंती दिलीय

पाहा व्हीडिओ... 

Irina Rudakova (2)

Irina Rudakova (2)

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!