या अभिनेत्रीला ओळखलंत का?
30 October 2024
Created By: आयेशा सय्यद
ही दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री योगिता चव्हाण आहे
'बिग बॉस मराठी' पाचव्या सिझनमध्ये योगिता चव्हाण होती
‘जीव माझा गुंतला’ मालिकेत तिने काम केलं आहे
योगिताने साकारलेलं अंतरा हे पात्र प्रेक्षकांना भावलं
'बिग बॉस मराठी' घरातील तिचा वावरही चाहत्यांच्या पसंतीला उतरला
पाहा व्हीडिओ...
'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा