वायकुळ कुटुंबियांच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं आहे

15 October 2024

Created By: आयेशा सय्यद

मायराची आई श्वेता वायकुळने मुलाला जन्म दिला आहे

बालकलाकार मायरा वायकुळ आता मोठी ताई झालीय

मायराच्या संपूर्ण कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत

नेटकऱ्यांनी कमेंट करत वायकुळ कुटुंबाचं अभिनंदन केलं आहे

मायराचा तिच्या भावासोबतचा फोटो... 

पाहा व्हीडिओ... 

बिग बॉसमधून बाहेर पडताच डीपी निसर्ग सानिध्यात; नेटकरी म्हणाले, लय बदलला लका...