बालकलाकार मायरा वायकुळच्या भावाचे फोटो... 

29 October 2024

Created By: आयेशा सय्यद

मायराच्या भावाचे फोटो शेअर करण्यात आलेत

बेबी वायकुळ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करण्यात आलेत

हॅलो वर्ल्ड, असं म्हणत बाळाचे फोटो शेअर करण्यात आलेत

सेम टू सेम मायरा सारखा दिसतोय, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय

किती गोंडस, क्युट सेम मायरा, अशीही कमेंट करण्यात आलीय 

छोट्या बाळाला खूप सारं प्रेम, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय

पाहा व्हीडिओ... 

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस