सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतेय

08 September 2024

Created By: आयेशा सय्यद

बालकलाकार मायरा वायकुळच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे

'गणपती बाप्पा मोरया' म्हणत खास फोटो शेअर करण्यात आलेत

मायरा, तिची आई श्वेता आणि बाबा गौरव यांचा हा खास फोटो... 

बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर आहे, असं नेटकऱ्याने म्हटलंय

'माझा मोरया' हे मायराचं गाणही रिलीज झालं आहे

पाहा व्हीडिओ... 

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!