मालिकांमध्येही गणेश चतुर्थीचा उत्साह

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत खोतांच्या घरात गणेश आगमनाची तयारी

रघुनाथ खोत स्वतः मातीचा गणपती तयार करणार

खोतांच्या घरात गौरी आणण्याचा मान मिळणार ओवीला

‘तू चाल पुढं’मध्ये गणपती आगमनाची तयारी

अश्विनीने दरवर्षीप्रमाणे मोदक बनवण्याची घेतली ऑर्डर

अश्विनी सर्व जवाबदाऱ्या विघ्न्हर्त्याच्या साक्षीने पाडणार पार

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत बाप्पाचं आगमन

अधिपती आणि अक्षराच्या घरीसुद्धा गणपती बाप्पाचे आगमन

‘नवा गडी नवं राज्य’मध्ये कर्णिकांच्या घर गणपती विराजमान