'गुम है किसी के प्यार में' या मालिकेतून नील भट्ट-ऐश्वर्या शर्माची जोडी झाली लोकप्रिय
मालिकेत ऐश्वर्याने साकारली नीलच्या वहिनीची भूमिका, खऱ्या आयुष्यात दोघांनी केलं लग्न
लग्नाच्या दोन वर्षांनंतर आता बेबी प्लॅनिंगविषयी नीलने दिलं उत्तर
आम्ही दोघं करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहोत, असं नीलने सांगितलं
नीलच्या उत्तराचा नेटकऱ्यांनी काढला चुकीचा अर्थ
अखेर चर्चांनंतर ऐश्वर्या आणि नीलने दिलं स्पष्टीकरण
आम्ही बेबी प्लॅनिंग करतोय की नाही हे तुम्हीच ठरवलंत. आणखी एक फेक न्यूज- ऐश्वर्या शर्मा
कृपया अफवा पसरवणं थांबवा, नीलने केली चाहत्यांना विनंती