'TMKOC' शो मध्ये रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंह सध्या अडचणीत आहे. 

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab

गुरुचरणवर 1.2 कोटीच कर्ज आहे. एकदा त्याने कर्ज फेडण्यासाठी मदत मागितलेली. वाईट काळात मी त्याच्यासोबत उभी राहिली असं जेनिफर म्हणाली. 

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab

जेनिफर म्हणाली की, एकदा गुरुचरणने माझ्याकडे 1 लाख रुपये मागितले. मी त्याला पैसे देणार होती.

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab

त्यानंतर गुरुचरणने पैशांची गरज नाही असं सांगितलं. त्यानंतर काही दिवसांनी त्याने 17 लाख मागितले.

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab

पण त्यावेळी माझ्याकडे देण्यासाठी इतकी रक्कम नव्हती. म्हणून मी मदत  करु शकली नाही. 

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab

TMKOC' शो मध्ये गुरुचरणची को-स्टार असलेल्या जेनिफर मिस्त्रीने वाईट काळात गुरुचरणला साथ दिली. 

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab

तारक मेहता शो च्या कलाकारांवर जेनिफर संतापली. ते लोक कोणाचे नाहीत. माझ्यावेळी त्यांनी भूमिका घेतली नाही, तर त्याच्यासाठी काय स्टँड घेणार.

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab