पैशांसाठी आरती सिंहने केले लग्न? वहिणी कश्मीराने म्हटले, तिने...
17 July 2024
Created By: Shital Munde
आरती सिंहने दीपक चाैहान याच्यासोबत लग्न केले
आरतीने पैशांसाठीच दीपकसोबत लग्न केल्याचे सांगितले जाते
आता यावरच बोलताना आरतीची वहिणी कश्मीरा शाह ही दिसलीये
कश्मीरा शाहने म्हटले की, कोणाचा रंग बघून तुम्ही काही गोष्टी ठरवू नका
लोक काय म्हणतात याचा काहीच फरक आमच्यावर पडत नाही
हेच नाहीतर आरतीही याचा विचार करत नाही, दीपक खूप जास्त चांगला व्यक्ती आहे
त्याचा रंग नका पाहून तो पत्नीवर किती जास्त प्रेम करतो हे पाहा