लग्नाच्या अगोदरच प्रेग्नंट नताशा, जाणून घ्या हार्दिक पांड्या आणि नताशाची लव्ह स्टोरी
26 May 2024
Created By: Shital Munde
हार्दिक पांड्या आणि नताशा हे सध्या त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत
हार्दिक पांड्या आणि नताशाची पहिली भेट 2018 मध्ये नाइट क्लबमध्ये झाली
त्यानंतर दोघांची जवळीकता वाढली आणि हार्दिकने त्याच्या वाढदिवसाला नताशाला बोलावले
2020 मध्ये अत्यंत खास पद्धतीने हार्दिकने नताशाला प्रपोज केला
नताशा ही लग्नाच्या अगोदरच प्रेग्नंट होती
आता हार्दिक आणि नताशा यांना एक मुलगा आहे
2020 मध्ये हार्दिक आणि नताशाने कोर्टात लग्न केले