'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभु वालावलकर...
26 October 2024
Created By: आयेशा सय्यद
'बिग बॉस मराठी' च्या पाचव्या सिझनमधील स्पर्धक...
'बिग बॉस मराठी' संपल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या कोकणातील घरी गेलीय
तिचा होणारा पती कुणाल भगतसोबत ती मालवणला गेली आहे
यावेळी औक्षण करत आईने अंकिताचं स्वागत केलं
तेव्हा आता नको ते निर्णय घेऊ नको..., असं अंकिताची आई म्हणाली
त्यावर आम्हाला 'बिग बॉस' नको.. संपलं 'बिग बॉस'..., असं अंकिताने म्हटलं
पाहा व्हीडिओ...
'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा