'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालवलकर... 

21 September 2024

Created By: आयेशा सय्यद

अंकिता सध्या 'बिग बॉस मराठी 'च्या घरात आहे

'बिग बॉस मराठी 'च्या घरातील तिचा वावर चाहत्यांना आवडतो आहे

अंकिताने गुलाब आणि काट्यांचा उल्लेख करत पोस्ट शेअर केलीय

गुलाबाच्या फुलासारखे नाजूक असावे, पण जो तोडण्या आला त्याला काटेही दाखवावेत- अंकिता

अंकिताची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे

पाहा व्हीडिओ...

समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत