कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर...
30 July 2024
Created By: आयेशा सय्यद
अंकिता वालावलकर ही मराठी बिग बॉसच्या घरात पोहोचली आहे
बिग बॉसच्या घरात जाण्याआधी तिच्या बहिणींसोबत अंकिताने रक्षाबंधन साजरं केलं
आमचं रक्षाबंधन म्हणत अंकिताने हे फोटो शेअर केलेत
दोन्ही लहान बहिणींनी अंकिताला राखी बांधली आहे
तुमचं नातं खास आहे, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय
या वर्षी ट्रॉफी कोकणातच येणार, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय
एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा