'बिग बॉस मराठी' 'कोकण हार्टेड गर्ल'ने नुकतंच खास गोष्ट शेअर केलीय
12 October 2024
Created By: आयेशा सय्यद
दसऱ्याच्या दिवशी अंकिताने तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो शेअर केलाय
सूर जुळले... म्हणत अंकिताने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केलाय
कुणाल भगत याच्यासोबत अंकिता लग्नगाठ बांधणार आहे
कुणाल भगत हा संगीत दिग्दर्शक आहे
'आनंदवारी' या म्युझिक अल्बमसाठी दोघांनी एकत्र काम केलं आहे
येत्या फेब्रुवारी महिन्यात दोघं लग्न करणार असल्याचं अंकिताने एका मुलाखतीत सांगिलंय
कला आणि बुद्धिमत्तेचा संघर्ष...; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा