'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवतो
09 March 2024
Created By: आयेशा सय्यद
निलेश साबळे काही दिवसांआधी या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला
कुशल बद्रिके यानेही 'चला हवा येऊ द्या' सोडल्याच्या चर्चांना उधाण आलंय
सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या विनोदी कार्यक्रमामध्ये कुशल दिसणार आहे
त्यामुळे कुशलने 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम सोडला का? अशी चर्चा होतेय
तू 'चला हवा येऊ द्या'मध्ये असणार की नाही? असा प्रश्न एका चाहत्याने व्हीडिओवर कमेंट करत विचारला
त्यावर मी 'चला हवा येऊ द्या'मध्ये असणार आहे, असं कुशलने सांगितलं
‘मॅडनेस मचायेंगे’ कार्यक्रमाचा प्रोमो पाहा...
रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा