'लाखात एक आमचा दादा' फेम तुळजा...

19 September 2024

Created By: आयेशा सय्यद

तुळजा म्हणजेच अभिनेत्री दिशा परदेशी... 

दिशा सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह आहे

नुकतचं तिने एक पोस्ट शेअर केलीय

सहजच..., म्हणत दिशाने हा फोटो शेअर केलाय

तिच्या फोटोला नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

खूपच सुंदर दिसतीयेस, असं तिच्या चाहत्याने म्हटलं आहे

समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत