या मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

21 October 2024

Created By: आयेशा सय्यद

ही आहे 'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील तुळजा... 

म्हणजेच अभिनेत्री दिशा परदेशी...

दिशाच्या फोटोंना सोशल मीडियावर पसंती मिळतेय

ही तर आपली लाडकी तुळजा, अशी कमेंट एका चाहत्याने केलीय

तर खूपच सुंदर दिसत असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलंय

तुळजा आणि सूर्याचा खास व्हीडिओ... 

बिग बॉसमधून बाहेर पडताच डीपी निसर्ग सानिध्यात; नेटकरी म्हणाले, लय बदलला लका...