बालकलाकार मायरा वायककुळचे खास फोटो... 

19 October 2024

Created By: आयेशा सय्यद

काहीच दिवसांआधी मायराला लहान भाऊ झाला

त्याचा पहिला वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला

या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत

आमचा सुपरहिरो एक महिन्याचा झाला, म्हणत खास फोटो पोस्ट करण्यात आलेत

यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रश्न विचारलेत

चेहरा केव्हा दाखणार? कोणा सारखा दिसतो?, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारलाय

बिग बॉसमधून बाहेर पडताच डीपी निसर्ग सानिध्यात; नेटकरी म्हणाले, लय बदलला लका...