अभिनेता कुशल बद्रिके याने इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय

22 December 2023

कुशलच्या या फोटोवर एका अभिनेत्याने कमेंट केलीय

दिवसाची सुरूवात डाएटने पण चिट डेने करतोय, म्हणत कुशलने हा फोटो शेअर केलाय

अभिनेता संतोष जुवेकरने या फोटोवर कमेंट केलीय

म्हणाला, तुला नैवेद्य दाखवलाय अस वाटतंय, कसा देवासारखा हसतोयस

कुशलने विनोदी अंगाने शेअर केलेल्या या फोटोवर फनी कमेंट पाहायला मिळतायेत

केळवण आहे की ओटीभरण?, असा एका नेटकऱ्याने म्हटलंय

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो