अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी इंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
We’re Engaged म्हणत त्यांनी रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत
या आनंदाच्या बातमीमुळे चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे
या फोटोंवर कमेंट करत सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे
यावर्षी 18 नोव्हेंबरला हे दोघे लग्न करणार आहेत