Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate (8)

गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे... 

10 August 2024

Created By: आयेशा सय्यद

Tv9-Marathi
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : मुग्धा आणि प्रथमेशची जोडी प्रेक्षकांना आवडते

मुग्धा आणि प्रथमेशची जोडी प्रेक्षकांना आवडते

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

डिसेंबर 2023 ला या दोघांनी लग्नगाठ बांधली

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate (6)

मुग्धा आणि प्रथमेशच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते

हा फोटो नुकताच त्यांनी शेअर केलाय

यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय

मराठी कलाविश्वातील आदर्श जोडी, संस्कृती जपणारी, आपलंस करणारी..., अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय

एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी