Actress auri Kulkarni!

अभिनेत्री गौरी कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केलेत

गौरीच्या त्या खास फोटोंमुळे तिच्या सिक्रेट एंगेजमेंटची चर्चा होतेय

गौरीने हातात अंगठी असल्याचा हा फोटो शेअर केलाय

गौरीच्या या फोटोंवर अभिनंदन पर कमेंट्स आहेत

अनेकांनी गौरीचं अभिनंदन केलं आहे

ही एखादी जाहिरात आहे की खरंच गौरीने एंगेजमेंट केलीय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे

'आई कुठे काय करते' या मालिकेतून गौरीचं मालिकाविश्वात पदार्पण झालं

परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांचं लग्न होत असलेल्या पॅलेसचा इतिहास वाचा...