अभिनेत्री सुरुची अडारकर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे
वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटो सुरूची सोशल मीडियावर शेअर करत असते
आताही तिने तिचे खास फोटो शेअर केलेत
गुलाबी रंगाच्या या साडीतील तिचे हे फोटो चर्चेत आहेत
चाहत्यांकडून या फोटोंना पसंती मिळते आहे
किती गोड दिसतीयेस, असं एका चाहत्याने म्हटलं आहे
पारंपरिक प्रमाणेच वेस्टर्न आऊटफिटमधील सुरुचीचा लुकही चाहत्यांना भावतो
अभिनेत्री रूपाली भोसलेचा साडीतील खास लूक; पाहा...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा