या बालकलाकाराला तुम्ही ओळखलं का?

ही आहे अवनी तायवडे...

अवनी तायवडे सध्या स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसते आहे

तुझेच मी गीत गात आहे, या मालिकेत अवनी सध्या दिसते

या मालिकेत अवनी मुलाची भूमिका साकारतेय

स्वराज या तिच्या पात्राला रसिकांची पसंती मिळतेय

अवनी सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे

प्राजक्ता माळी हिची पोस्ट चर्चेत, चाहते म्हणाले चलाओ ना नैनों से बाण रे...