या मुलीला तुम्ही ओळखलंत का?

13 February 2024

ही सिंपल मुलगी ठरली आहे रिअॅलिटी शोची विजेती

ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून ही आहे रमशा फारूकी

'जाऊ बाई गावात' रिअॅलिटी शोची रमशा महाविजेती ठरली

इतर स्पर्धकांना मागे टाकत रमशाने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं

रमशावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय

गावच्या मातीत रंगलेल्या या रिअॅलिटी शोचं विजेतेपद रमशाने आपल्या नावे केलंय

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत