रमशा फारूकी 'जाऊ बाई गावात' रिअॅलिटी शोची महाविजेती ठरली
12 February 2024
पण तुम्हाला माहितीये का, अभिनयासोबतच रमशा बऱ्याच गोष्टी करते
अभिनय करण्यासोबतच रमशा बरेच खेळ खेळते
रमशा फारूकी बॅडमिंटन खेळते
चेस खेळतानाचा रमशाचा हा फोटो...
रमशा स्विमिंगही उत्तम करते
क्रिकेट खेळतानाचा रमशाचा हा व्हीडिओ...
'नवरा माझा नवसाचा'मधील VJ कँडीला ओळखलं का? आज आहे टीव्ही मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा