बालकलाकार मायरा वायकुळचं खास फोटोशूट....

10 September 2024

Created By: आयेशा सय्यद

वायकुळ कुटुंबात नवा पाहुणा येणार आहे

मायराची आई श्वेता लवकरच गोंडस बाळाला जन्म देणार आहे

नुकतंच श्वेताचं 'मॅटर्निटी शूट' पार पडलं

याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत

या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

हुबेहूब आईची छबी, खूप गोड मायलेक, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!