'तारक मेहता'तील सोनू 'त्या' प्रकरणात अडकली; इमेज धोक्यात?

14  september 2024

Created By: Atul Kamble

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सोनू भिडे ही प्रचंड गाजलीय

पलक सिंदवानीने ही भूमिका केली होती

पलकला शो मेकर्स कायदेशीर नोटीस पाठवणार आहे

तिने 'एक्स्क्लूसिव्ह आर्टिस्ट' कराराचं तिने उल्लंघन केलंय

तिने थर्ट पार्टी एंडॉर्समेंट केलं, ते कुणाला सांगितलं नाही

त्यामुळे तिची इमेज डॅमेज होणार आहे

तिला प्रोडक्शन हाऊसने वॉर्निंगही दिली आहे

पण पलकने नोटीस आली नसल्याचं सांगितलं