लग्नाशिवाय ही प्रसिद्ध अभिनेत्री कोणाच्या नावाचा सिंदूर लावते? मोहमायेपासून लांब. शोबिज सोडणार. 

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab

पवित्रा पुनिया टेलीविजनवरची नावाजलेली अभिनेत्री आहे. प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते.

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab

काही दिवसांपूर्वी तिचा फोटो व्हायरल झालेला. त्यात तिच्या डोक्यात सिंदूर दिसत होता. तिने गुपचूप लग्न केल्याची चर्चा सुरु झाली.

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab

गणेशोत्सवात गणपती बाप्पाकडे काय मागितलं? त्यावर तिने 'मला योग्य मार्ग दाखवं एवढच मागितलं'

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab

एकवेळ पवित्रा पुनिया एजाज खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण या वर्षाच्या सुरुवातीला दोघांचा ब्रेकअप झाला. 

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab

टेली मसालाला दिलेल्या मुलाखतीत  तिने सिक्रेट वेडिंगच सत्य सांगितलं.

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab

मी जेव्हा व्रत ठेवते किंवा भक्तीत तल्लीन होते, तेव्हा डोक्यात सिंदूर लावते. शूटिंगच्यावेळी सिंदूर काढते. पण मी लग्न केलेलं नाही.

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab