ईशा मालदीव आणि समर्थ यांनी केला कहर, थेट बिग बाॅसच्या घरात रोमॅंटिक होत चक्क...

05 January 2024

Created By: Shital munde 

ईशा मालदीव आणि समर्थ हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत 

ईशा मालदीव आणि समर्थ यांनी असे काही बिग बाॅसच्या घरात केले की, लोक संतापले आहेत

यापूर्वीही ईशा आणि समर्थ रोमॅंटिंक होताना दिसले

यावेळी तर त्यांनी चक्क हद्दच पार केली आहे

ईशा आणि समर्थ हे सोप्यावरच रोमान्स करताना दिसत आहेत

ईशा आणि समर्थ यांना पाहून लोक हैराण झाले 

ईशा आणि समर्थ यांना बिग बाॅसच्या घरातून काढण्याची मागणी केली जातंय