झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' मालिका लोकप्रिय ठरतेय

21 October 2024

Created By: आयेशा सय्यद

या मालिकेतील सावली ही भूमिका प्रेक्षकांना आवडतेय

अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने सावलीची भूमिका साकारलीय

मालिकेत सिंपल दिसणारी प्राप्ती खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे

प्राप्ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह आहे

तिच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय

प्राप्तीचा साडीतील खास लूक

बिग बॉसमधून बाहेर पडताच डीपी निसर्ग सानिध्यात; नेटकरी म्हणाले, लय बदलला लका...